Nashik Dargah Special Report : दर्ग्यांजवळील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा, हिंदू संघटनांची मागणी
abp majha web team | 23 Mar 2023 09:10 PM (IST)

काल राज ठाकरेंचा दर्ग्याशेजारील अनधिकृत बांधकामांवरुन एक इशारा आणि आज तडक कारवाईला सुरुवात. मुंबई, सांगलीतील दर्ग्याजवळील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली तर मुंबई, सांगली पाठोपाठ आता नाशिकमधील एका दर्ग्याच्या जागेवरुन वाद सुरु झालाय.. नेमका हा वाद काय आणि हिंदू संघटनांची मागणी काय पाहुया