Narendra Dabholkar Case : 1 खटला,10 वर्षे,2 दोषी,3 निर्दोष;निकाल लागला, न्याय मिळाला? Special Report
abp majha web team
Updated at:
10 May 2024 09:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते आणि चिंतनशील, विवेकशील तसेच चिकित्सक विज्ञानवादी अशा नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली... आणि तब्बल १० वर्ष चाललेल्या खटल्या निकाल अखेर लागलाय... दोन दोषी आणि तीन निर्दोष असं या निकालाचं स्वरूप आहे... मात्र या हत्याकांडाचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट असल्याचा आरोप दाभोलकर कुटुंबीयांनी केलाय... पाहूयात... याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...