Nanded Special Report : तृथीयपंथी वळले स्वयंरोजगारांकडे, गोरी बकसचा अनाथांना आधार!
abp majha web team
Updated at:
22 Aug 2022 10:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेलेला,कुटुंब, आप्तेष्ठ,समाजातून बहिष्कृत समजला जाणारा घटक म्हणजे तृतीयपंथीय होय. यांचं जीवन अत्यंत हलाखीचे असते.ज्यात जीवन जगत असतान, बाजार पेठेतील प्रत्येक दुकानांवर,शहरभर फिरून टाळी वाजवत भीक मागून उदरनिर्वाह करण्या पलीकडे कोणताही उद्योग त्यांनी मिळत नाही. तर काही तृर्तीयपंथी हे रेल्वेतील डब्यात प्रवाशांना भीक मागत फिरावे लागते.ज्यात कुणी पैसे देतय, तर कोणी नाही देत. दरम्यान अशाच प्रकारे सर्व तृतीयपंथीयांना त्यांचे आयुष्य व्यतीत करावे लागते.