Nagpur Tree Man : 76 वर्षांचे प्लांटेशन आजोबा, बाबा देशपांडे यांचं पालिकेकडून कौतुक
abp majha web team
Updated at:
11 Jan 2022 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर हे संत्र्यांसह तीव्र उन्हाळ्यासाठी ही ओळखले जाते... त्यामुळे उन्हाळ्यासह वर्षातील बराच काळ लोकं नागपुरात येण्यास घाबरतात. मात्र, नागपूरची उष्ण शहराची ओळख बदलविण्यासाठी आणि नागपूर हिरवंगार करण्यासाठी एका आजोबानी कंबर कसली आहे. १९७३ पासून आजवर या आजोबानी नागपुरात सुमारे दहा हजार झाडे लावली असून नागपुरात त्यांना ट्री मॅन किंवा प्लांटेशन आजोबा म्हणून ओळखले जाते.