Nagpur : नद्यांच्या पुनर्जन्माची सकारात्मक कथा, कहाणी 2 नद्यांच्या पुनर्जन्माची ABP Majha
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
28 Oct 2021 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेकडो-हजारो कोटींचं बजेट असलेला भीमकाय सिंचन प्रकल्प... वर्षानुवर्षे रखडणारं निर्माण कार्य... आणि त्यामुळे कधी न सुटणारे पुनर्वसनाचे चिघळलेले प्रश्न... मात्र,विदर्भातील वर्धा जिल्ह्यात दोन नद्यांच्या पुनर्जन्माची सकारात्मक कथा पाहून कदाचित तुमचं सिंचन क्षेत्राबद्दलचं मत बदलू शकेल.... तर चला आपणही पाहूया वर्धा जिल्ह्यातील मोती नाला आणि धाम नदीच्या पुनर्जन्माची ही कथा...