Nagpur Police Special Report : नागपूर पोलिसांना धमकीचं पत्र, कुणी दिली बॉम्ब हल्याची धमकी
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 01 Dec 2022 08:41 PM (IST)

डोक्यावर हेल्मेट आणि तोंडावर मास्क घातलेली ही व्यक्ती आपण कोणाला ओळखू येणार नाही अशा अविर्भावात पोस्ट ऑफिस मध्ये स्पीड पोस्ट करायला आली होती.. कोणाशीही एक शब्द न बोलता सक्करदारा पोलीस स्टेशनला स्पीडपोस्ट ने पत्र पाठवून ही व्यक्ती तिथून रवाना झाली