Nagpur : 'हम तो जीतेंगे'... दृष्टीदोष असतानाही अंध तरुणाने लिहिलं प्रेरणादायी पुस्तक Special Report
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
09 Aug 2021 08:38 AM (IST)
मनात जिद्द असली की कुठल्याही प्रकारचं शारीरिक व्यंग यशाच्या आड येत नाही.. नागपूरच्या हरीश प्रजापती या तरुणाने नेमकं हेच सिद्ध करून दाखवलंय..बालपणापासून ९० टक्के अंधत्व असलेल्या हरीश प्रजापती या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात हम तो जीतेंगे हे सर्वाना प्रेरणादायी पुस्तक लिहिले... पाहुयात हा खास रिपोर्ट..