MVA Meeting Special Report : 'भाजपविरोधात जोरकसपणे लढणार' महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निर्धार
abp majha web team
Updated at:
14 May 2023 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकचं मैदान काँग्रेसने मारलं आणि मविआलाही नवी ऊर्जा मिळाली...गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली मविआतली अंतर्गत धूसफूस उघड आहे. आणि त्यामुळेच चर्चा रंगत होती ती आघाडीत बिघाडी झाल्याची..पण काल कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली आणि मविआला नव्याने काम कऱण्याची ऊर्जा मिळाली...कालच्या निकालानंतर आज शरद पवारांनी मविआतील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली...एकूणच काय जुन्या वादाची मरगळ झटकून आता मविआ नव्याने कामाला लागलीये..