Mumbai Weekend Morcha Special Report : मुंबईत सेनेच्या मोर्चाविरोधात भाजपचाही मोर्चा
abp majha web team | 30 Jun 2023 10:45 PM (IST)
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या १ जुलैच्या मोर्चाविरोधात भाजपही काढणार मोर्चा. भाजपच्या मोर्चात चोर मचाये शोर असे नारे असणार. शिवसेना आणि आरपीआयही होणार मोर्चात सहभागी. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून होणार मोर्चाला सुरुवात