Mumbai Temperature : डिसेंबरमध्ये ऑक्टोबर हीट; मुंबईचा पारा 36 अंशांपर्यंत Special Report
अभिषेक मुठाळ Updated at: 19 Dec 2022 09:19 PM (IST)
मुंबईतील तापमानातील बदलांमुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिवाळ्यात मुंबईत सलग तीन दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर बघायला मिळत आहे. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…