नाईट क्लबवर मुंबई पोलिसांचा छापा, क्रिकेटर्ससह सेलिब्रिटींची उपस्थिती, कोणत्या सेलिब्रिटींवर कारवाई?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2020 10:57 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Mumbai Night Club Raid मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे. तर, रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघड होत आहे.