Mumbai Maoists Special Report: मुंबई माओवाद्यांच्या रडारवर? ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jun 2022 11:10 PM (IST)
शहरी नक्षलवाद्यांचं पुढचं लक्ष्य मुंबई, गुप्तचर यंत्रणांच्या हाती नवी माहिती. गुप्तचर यंत्रणांकडील माओवादी डॉक्युमेंट्सची माहिती 'माझा'कडे . मुंबईतील झोपडपट्ट्यांवर नक्षलवाद्यांची नजर.