ABP News

Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'

Continues below advertisement

 स्टँड अप कॉमेडी शो मध्ये अश्लील वक्तव्य करणारा यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टान चांगलच फटकारलं या प्रकरणाची सुनावणी पार पडली त्यात रणवीरला अटकेपासून दिलासा मिळाला असला तरी त्या प्रकरणामुळे येत्या काळात त्याला कोणतेही शो करता येणार नाही. दरम्यान या सुनावणी दरम्यान कोर्टान म्हटलं की रणवीरच्या मनात जे काही खाणेरड होतं ते त्यान शो मध्ये ओकलं याचा निषेध व्हायला हवा. लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला गृहीत धरू शकत नाही असं सुप्रीम कोर्टान म्हणत फटकारलं. youtuber रणभीर अल्हाबादी याला कोर्टाने काय खडे बोलावलेत आपण त्यावर एक नजर टाकूया रणवीरचे विचारच घानेरडे तो ते कार्यक्रमात ओकून गेला. तुमची भाषा बघून तुमच्या पालकांनाही लाज वाटेल. बहिणी मुलींना लाज वाटेल सगळ्या समाजालाच शरम. हे सगळं तुमचं डोक्यातली घाण दाखवणार आहे. रणवीरने वापरलेल्या भाषेच समर्थन करता का असा वकिलांनाही सवाल विचारला. हा अश्लीलपणा नाही तर मग अश्लीलपणा म्हणजे काय अशी विचारणाही सुप्रीम कोर्टान केली. अपूर्व आरोरा खटल्याचा निकाल म्हणजे असलं बोलण्यासाठी परवाना नाही असही सुप्रीम कोर्टान बजावलं. समंग प्रसिद्धीसाठी तुम्ही अशा गोष्टी कराल तर दुसरा तुम्हाला धमक्या देऊन प्रसिद्ध होण्याचा करेल. रणवीरच्या वकीलांना लोकांनी घेरलं म्हणता मग वकील पोलीस ठाण्यात का गेले? कोणत्या कायद्यानुसार गेले? पैसे मिळतात म्हणून वकीलांनी हे करावं का? काळ्या कोटाचा हा अपमान आहे असही सुप्रीम कोर्टान स्पष्ट केला.

AI Translate 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram