Mumbai first Restaurant on Wheels at CSMT : CSMT स्थानकात 'मील ऑन व्हील' रेस्टॉरंट सुरु ABP Majha
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
17 Oct 2021 08:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतलं गजबजलेल्या आणि ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकावर आता तुम्हाला शाही भोजन मिळणारेय... आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रेल्वे स्टेशनवर शाही भोजन कसं... तर मिल ऑन व्हिल या संकल्पनेवर आधारीत एक रेस्टॉरन्ट सुरु केलंय... अगदी ट्रेनमध्ये बसून तुम्हाला थाटा माटात जेवता येणारेय... कसं असणारेय... मिल ऑन व्हिल पाहुयात...