Mount Mary Fair Special Report: माऊंट मेरी...सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान! जत्रा तरुणाईचंही आकर्षण
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2022 मध्ये सरकारने निर्बंध हटवले आणि आपण जल्लोषात पूर्वीसारखे सण साजरे केले. पण तुम्ही विचार करत असाल की दहीहंडी झाली, गणपती येऊन गेले मग आता एवढी गर्दी कसली? तर ही गर्दी आहे माऊंट मेरी जत्रेची. वांद्र्यातील ही जत्रा गेल्या ३०० वर्षांपासून सुरू आहे. ८ सप्टेंबरला मदर मेरीचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यानंतर पुढचे ८ दिवस इथे जत्रा भरते. या जत्रेची एक नाही तर अनेक वैशिष्ट्य आहेत