Nagaland : अतिरेकी समजून 11 निष्पाप नागरिकांचा बळी, नागालँडमधील धक्कादायक घटना
abp majha web team
Updated at:
06 Dec 2021 12:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagaland Civilian killed in Firing : ईशान्य भारतातील राज्य नागालँडमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 11 नागरीक ठार झाले असल्याचे समोर आले आहे. ओटिंग भागात ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांना सुरक्षा दलाच्या वाहनांना आग लावली.