Subhash Desai Controversy : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कोर्टाचा दणका, भूखंडाचं हस्तांतरण
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगमंत्री सुभाष देसाई यांना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला. कोर्टाने पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील 20 एकरचा भूखंडाची हस्तांतरण प्रक्रिया थांबवली. या भूखंडाच बाजार मूल्य 100 कोटीपेंक्षा अधिक आहे. त्यामुळे हा भूखंड राजकिय हस्तक्षेपाने शिवसेना कार्यकर्त्याला मिळावा म्हणून सामान्य उद्योजकावर अन्याय होतो असल्याचा हो आरोप होतोय.