
Chandrashekhar Bawankule Nagpur : भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलं नाही- बावनकुळे
Chandrashekhar Bawankule Nagpur : भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलं नाही- बावनकुळे
आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला असतांना त्यांच्या प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नवीन सरकार आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा वाढल्याने त्यामुळे जनतेची हि मोठीगर्दी गर्दी पाहायला मिळत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले 22 किंवा 23 फेब्रुवारी पर्यंत रायगड व नाशिक च्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असल्याचे बावनकुळे म्हणाले भास्कर जाधव आमच्या संपर्कात नाही, त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही .. 'भास्कर जाधव आमच्या संपर्कात नाहीत' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण भास्कर जाधवांनीही आमच्याशी संपर्काचा प्रयत्न केला नाही-बावनकुळे धनंजय मुंडेंच्या राजीनामा हा अजित पवारांच्या पक्षाचा विषय-बावनकुळे मुंडे-धस बैठकीची बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही-बावनकुळे २८ दिवसांपूर्वी बैठक झाली,तिचं राजकारण नको-बावनकुळे