एक विवाह असा ही! मनमाडमध्ये किन्नरसोबत विवाह, तरुणाचा आदर्श : स्पेशल रिपोर्ट
अजय सोनावणे, एबीपी माझा
Updated at:
17 Jun 2021 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्न म्हटले की दोन कुटुंब आणि वधू-वरांसाठी मोठा आनंदाचा क्षण समजला जातो. कोणी प्रेम विवाह करतो तर कोणी अँरेंज मॅरेज. मात्र एक विवाह असा ही झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सध्या नाशिक जिल्हयातच नव्हे तर महाराष्ट्रात होऊ लागली आहे. हा विवाह आहे मनमाडमधील एका किन्नरसोबत एका सुशिक्षित तरुणाने केलेल्या लग्नाचा!