Maharashtra Rain Special Report : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, परतीच्या पावसाने झोडपलं
abp majha web team | 07 Oct 2022 11:25 PM (IST)
राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार पहायला मिळतोय. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीये. काढणीला आलेलं पीक वाया गेल्याने बळीराजाही संकटात सापडलाय. पाहूया परतीच्या पावसाचा राज्याला किती फटका बसलाय.