Manoj Jarange Special Report:मनोज जरांगेंबाबत सरकारचा अॅटीट्युड बदलला,जरांगे पाटलांवर 2 गुन्हे दाखल
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange - Maharashtra Governmnet Special Report : मनोज जरांगेंबाबत सरकारचा अॅटीट्युड बदलला, जरांगे पाटलांवर दोन गुन्हे दाखल
मनोज जरांगेबाबत सरकारची Body Language पूर्णपणे बदललीय.. अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजाशिवाय पार पडला.. मात्र, त्यातही आरक्षण आंदोलनावरुन किती गोंधळ होणारय.. हे लक्षात येतं.. सकाळी सभागृहाबाहेर विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी करत, आरक्षणावरुन सरकारला धारेवर धरलं.. पण, सत्ताधाऱ्यांनाही फ्रंटफूटवर येण्याची संधी मिळालीय. कारण, मनोज जरांगेंनी केलेली जातीवाचक वक्तव्य.. त्यावरुन फक्त राजकारणच नाही तर समाजकारणही बदलून जाणारय.. मात्र, जरांगे म्हणतील तेव्हा, म्हणतील तिथं जाणाऱ्या सरकारची जरांबेंबाबतची भषा कशी बदललीय. पाहुयात.. त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट...