Manipur Issue in Parliament : मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, अविश्वास ठराव मांडणार
abp majha web team
Updated at:
26 Jul 2023 10:15 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManipur Issue in Parliament : मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, अविश्वास ठराव मांडणार
मणिपूर हिंसाचार व एकंदरीत तिथल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवेदन करून स्थिती स्पष्ट करावी, या मागणीवर आजही विरोधक ठाम राहिल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांत झालेल्या प्रचंड गदारोळामुळे आजही दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प पडले . दरम्यान , मणिपूरच्या मुद्दय़ावरून सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली इंडिया ( विरोधी पक्षांची आघाडी ) ने सुरू केल्या आहेत . आजच्या विरोधकांच्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाली , मात्र त्याबाबतची निश्चित तारीख अजून ठरलेली नसल्याचे समजते .