Journey of Kiran Navgire Special Report : माळशिरस ते इंग्लंड...किरणचा प्रवास ABP Majha
abp majha web team | 21 Aug 2022 07:42 PM (IST)
सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातील किरण नवगिरे हिने महिला क्रिकेट विश्वाला महेंद्रसिंह धोनीची आठवण करून दिलीेये... . किरण नवगिरे तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळेच तिची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी 20 महिला संघात निवड करण्यात आलीये.. सीनिअर महिलांच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम किरण नवगिरे हिच्या नावावर आहे.. मिरे गावातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या किरण नवगिरे हिने आपल्या फटकेबाजीने देशातील क्रिकेट रसिकांची मनं जिंकली होती. आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उंचावण्यासाठी सज्ज झालीय....