Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी

Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी

नागपुरातील प्रभाग 24 मध्ये भाजपनं चांगल्या अनुभवी उमेदवारांना बाजूला सारून उच्चशिक्षित आणि अवघ्या 24 वर्षाच्या दुर्गेश्वरी ला उमेदवारी देऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे... प्रभाग 24 मधून भाजपची उमेदवार दुर्गेश्वरी कोसेकर नागपुरातील सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे...

भाजपनं नागपुरातील बहुतांशी प्रभागांसाठी नाव निश्चित करत उमेदवारांना एबी फॉर्म दिले.. अनेक ठिकाणी भाजपने यंदा भाजप ने अनेक वर्ष निवडून आलेल्या वरिष्ठ नगरसेवकांऐवजी तुलनेने तरुण उमेदवारांना संधी दिलीय... प्रभाग 24 मध्ये भाजपने अवघ्या 24 वर्षाच्या दुर्गेश्वरी कोसेकर या सिव्हिल इंजिनियर ला उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे... दुर्गेश्वरी सोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी...

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola