Mahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special Report
जसंजसं उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जवळ येतोय... तसतसं प्रत्येक पक्षात नाराजीचं वारं अधिक वेगानं वाहू लागलंय... प्रत्येक पक्षातल्या नाराज उमेदवारांनी बंडखोरीचे संकेत देणंही सुरु केलंय.. पाहुयात एक रिपोर्ट
हेडलाईन्स
महाविकास आघाडीची जागावाटपासाठी पुन्हा बैठक...बैठकीआधी थोरातांनी घेतली ठाकरे, पवारांची भेट...बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित
महाविकास आघाडीत काँग्रेसच राहणार मोठा भाऊ, काँग्रेसला १०३ ते १०८, ठाकरेंच्या शिवसेनेला ९० ते ९५ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८० ते ८५ जागा मिळण्याची शक्यता...
आपले पंख छाटलेेले नाहीत, आपणच थोरातांना ठाकरे, पवारांकडे पाठवलं, नाना पटोलेंचा दावा...आजच्या बैठकीत अंतिम तोडगा निघणार असल्याचा विश्वास...
महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाचा तिढा.. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे दिल्लीत.. भाजप श्रेष्ठींशी करणार चर्चा...
महायुतीत एकनाथ शिंदेंना हव्यात आहेत ८५ जागा, ६० जागांची पहिली यादी दिल्यानंतर आणखी २५ जागांची यादी सादर...
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असतानाही, पवार ठाकरेंकडून एबी फॉर्म वाटपाला सुरूवात.. काँग्रेस पक्षाकडून मात्र कोणतीही हालचाल नाही..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री सहकुटुंब गुवाहाटीला रवाना होणार...फॉर्म भरण्याच्या आधी शिंदेंच्या हस्ते कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा...