Mahashivratri Uttar Pradesh Ravan Village : महादेवाचा मोठा भक्त होता रावण, याच गावात करायचा महापूजा!
सौरभ कोरटकर | 01 Mar 2022 03:51 PM (IST)

Ravan Uttar Pradesh : भगवान शंकरांच्या असीम भक्तांची यादी रावणाच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. रामायणात व्हिलन असलेला रावण हा मूळचा उत्तर प्रदेशातला होता असं म्हंटल तर.? पण रामाच्याच राज्यात आम्ही रावणाचा वारसा सांगणारी आणि जपणारी गाव शोधून काढलीयत.