Maharashtra Cabinet Minister : मंत्रिपदी बढती, सुरु झाली झाडाझडती Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल कपूरचा नायक सिनेमा आठवतोय?... ज्यात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो आणि तो २४ तासांत निर्णयाचा धडाका लावतो... आज महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांमध्ये जणू नायक सिनेमातला अनिल कपूर संचारला होता.. कुणी हॉस्टेलवर जात तिथल्या दूरवस्थेचा पंचनामा केला, तर कुणी थेट पोलिसांना फैलावर घेतलं.. नायकमधल्या अनिक कपूरला २४ तास मिळाले होते आणि आपल्या मंत्र्यांना पाच वर्षे मिळाली आहेत...तेव्हा रियललाईफमध्ये राजकीय नायकांची कसोटी आता सुरू झालीय.
नायक सिनेमातला एक दिवसाचा मुख्यमंत्री झालेला अनिल कपूर पाच वर्षाची कामं करून दाखवतो
आता आपल्या मंत्रिमंडळातले खरेखुरे नायक पाच वर्षांत कामाचा धडाका लावतात का हे पाहुयात
पहिल्या दिवसात दिसलेला जोश पुढची पाच वर्षे देखील हाय राहणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे