✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Maharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special Report

abp majha web team  |  13 Dec 2024 11:03 PM (IST)
ABP News

राज्यात बोगस औषध पुरवठा करून सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु आहे.  या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतेय. अशात बीडनंतर आता नांदेड जिल्ह्यातदेखील बनावट औषध आढळून आल्यामुळं खळबळ उडालीय. धक्कादायक बाबा  म्हणजे ज्या कंपनीने यापूर्वी बनावट औषध शासकीय रुग्णालयाला पुरवली होती, त्याच कंपनीला पुन्हा पुरवठा करण्याची मुभा देण्यात आलीय. 


राज्यात रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरु आहे, याची धक्कादायक उदाहरणं सध्या समोर येतायत. आधी नागपूर, नंतर बीड आणि मग नांदेडच्या शासकीय रुग्णालयातही बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याचं समोर आल्यामुळं एकच खळबळ उडालीय. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेलं Meclav 625 हे औषध बनावट असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून समोर आलंय. या औषधाचा पुरवठा लातूरच्या जया एंटरप्रायजेसकडून करण्यात आला होता.


नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी लातूरच्या जया इंटरप्राईजेसकडून औषध पुरवठा करण्यात आला.


यातील औषध बनावट असल्याचे समोर आलं


याप्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात १९ ऑगस्टला गुन्हा दाखल झाला.


पुढे अन्न औषध विभागाने नोटीस देऊन २५ सप्टेंबर २०२४ रोजी जया इंटरप्राईजेसचा विक्री परवाना रद्द केला.


९ ऑक्टोबरला शासनानं आदेश काढून परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.


त्यामुळे पुन्हा जया इंटरप्राईजेसकडून औषधांचा पुरवठा सुरू झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Maharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.