Pieces Of Love Special Report : मुंबईत प्रेम दिल्लीत गेम, प्रेमाचे 35 तुकडे! ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Nov 2022 08:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण देशाला हादरवणारी घटना आज राजधानी दिल्लीत घडलीए... ६ महिन्यांपूर्वी मुंबतल्या एका मुलीची हत्या होते... आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन त्या सर्व तुकड्यांची विल्हेवाट लावली जाते.... या घटनेनं आज देशभरात खळबळ उडाली आहे.... एक सुशिक्षित तरुण आणि एक सुशिक्षित तरुणी दिल्लीत लिव्ह इन मध्ये राहत होते... पण नात्यातले खटके आणि वाद यामुळे तरुणानं टोक गाठलं..ही घटना सविस्तर ऐकूनच अंगाचा थरकाप उडेल... डोकं सुन्न होईल... इतक्या निर्घृण पद्धतीनं प्रेमाचे तुकडे करणारा नराधम आणि त्याच्या या कृत्यामागचं कारण धडकी भरवणारं आहे....