Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!

Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी! 
 काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेस आणि कर्णधारपदावर सोशल मीडियावर लिहिले - एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे, त्याने वजन कमी केले पाहिजे तर unimpressive कैप्टेन असेही म्हंटले आहे यावरून आता राजकारण रंगू लागले आहे शमा मोहम्मद यांनी त्यांचे ट्वीट डिलेट केले आहे. या सगळ्या ट्वीट वर रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी अजय माने यांनी…  दिनेश लाड TT खूप चुकीच ट्वीट केले आहे त्यांनी रोहित बद्दल बोलले आहे की जाड झाला आहे कैप्टेन चांगला नाही यामुळ देशाचं नाव खराब झालं आहे रोहित शर्मा आपण पाहिलं नेहमी चांगलं काम करत आला आहे रोहित शर्मा ने ठरवील तर प्रत्येक मैच ला १०० करेल पण तो टीम साठी खेळत आहे देशासाठी खेळत आहे   मी लहान पानापासून रोहित ला पाह्यल आहे त्याने स्वतः च्या कर्तृत्वाने मॅचेस जिंकून दिल्या आहेत पण त्याबद्दल बोलले ते चुकीच आहे त्याच्या कडून आपण ९३% सामने जिंकलो आहे वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे आणि या गोष्टी त्याच्या बद्दल बोलणे चुकीच आहे आणि देशाच्या राजकारण्याने बोलणे म्हणजे देशाचं नाव खराब झाले आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola