ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Lashkar commander Farooq Ahmad : पहलगाममध्ये दहशतवादाचं नेटवर्क, सुरक्षा यंत्रणा सतर्क Special Report

Lashkar commander Farooq Ahmad : पहलगाममध्ये दहशतवादाचं नेटवर्क, सुरक्षा यंत्रणा सतर्क Special Report

सलमान शेख Updated at: 30 Apr 2025 11:25 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App

Lashkar commander Farooq Ahmad : पहलगाममध्ये दहशतवादाचं नेटवर्क, सुरक्षा यंत्रणा सतर्क Special Report 


सुरक्षा यंत्रमांच्या तपास पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर आलंय. फारुखनं तयार केलेल्या नेटवर्कनं दहशतवादी हल्ला तडीस न्यायला मदत केली. लष्कर एस तोयबाचा टॉपचा कमांडर फारुख अहमद सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलाय. आणि गेल्या दोन वर्षांपासून फारुखच्या नेटवर्कनं यापूर्वीही अनेक हल्ल्यांमध्ये मदत केली केलीय. 


 


पहलगाम हल्ल्याच्या सात दिवसांनंतर तपास यंत्रणांना हल्ल्याच्या मदतनीसांचं नेटवर्क तयचार करणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती मिळालीय...



नाव - फारुख अहमद
पद - लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर
काम - ग्राऊंड लेव्हलला नेटवर्क तयार करणं 



सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेल्या फारुख अहमदचा ठावठिकाणा सापडलाय...गेल्या दोन वर्षांपासून फारुख ओव्हर ग्राऊंड वर्करचं नेटवर्क तयार करण्याचं काम करतो...ओव्हर ग्राऊंड वर्कर दहशतवाद्यांना लपण्यासठी सुरक्षित जागा, जेवण, पैसे आणि इतर सोयी उपलब्ध करतात...पहलगाम हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका राहिल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. 





तीन दिवसांपूर्वीचा हा फोटो आहे...कुपवाड्यात फारुख अहमदचं घर सुरक्षा दलांनी जमीनदोस्त केलं. 
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातल्या तीन सेक्टरमधूमन तो काश्मीरमध्ये घुसखोरी करवतो...आणि त्याला खोऱ्यातल्या डोंगरांमधल्या रस्त्यांची चांगली माहिती आहे...



१९९० ते २०१६ पर्यंत फारुख अनेकदा पाकिस्तान आणि भारतात येत जात राहिलाय. 
पहलगाम हल्ल्यानंतर त्याच्या अनेक साथीदारांना ताब्यात घेण्यात आलंय. 

गेल्या दोन वर्षांत दहशतवादी फारुख एका सुरक्षित अॅपच्या माध्यमातून पाकिस्तानात बसून आपलं नेटवर्क चालवतो...पण आता तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलाय...आणि लवकरच त्याच्या नेटवर्कचं कंबरडं मोडणार आहे...आणि मग वेळ येणार आहे ती फारुखची...


 

TRENDING VIDEOS

PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला1 Day ago

PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती1 Day ago

Operation Mahadev | Pahalgam हल्ल्यातील मुख्य Terrorists Suleiman सह तिघे ठार, गृहमंत्रींनी दिली माहिती.1 Day ago

Manikrao Kokate Controversy | अजित पवारांच्या कानउघाडणीनंतर माफी, मंत्रीपद शाबूत1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.