Lalit Patil Case : ललित पाटीलवर उपचार करणारे 'ससून'चे डीन? Special Report
abp majha web team
Updated at:
27 Oct 2023 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appललित पाटीलला हर्नियाचा त्रास होता.. त्यासाठी तो ससूनमध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती होती.. आता साधारणपणे, हा आजार झाला तर जास्तीत जास्त चार ते पाच दिवसांच्या उपचारांचीच गरज असते.. असं डॉक्टरांनी सांगितलंय.. मग, ललित पाटीलवर जून २०२३ ते ऑक्टोबर २०२३ असे चार महिने कसला उपचार सुरु होता.. पहिल्या दिवसापासून त्याच्यावर ससून रुग्णालयातील नक्की कोणत्या डॉक्टरांनी उपचार केले.. याची माहिती आजतागायत कोणालाच मिळाली नव्हती... ती माहिती आता आम्ही तुम्हाला देणार आहोत.. त्यासाठी पाहुयात एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा विशेष रिपोर्ट