Kolhapur : पेशानं शिक्षक.. पण, कर्मानं भक्षक; शिक्षकानं विद्यार्थिनींना दाखवलं 'पॉर्न' Special Report
विजय केसरकर, एबीपी माझा | 31 Jan 2023 08:52 PM (IST)
ज्या शाळेत ज्ञानार्जनाचे धडे दिले जातात तिथे शाळेतल्या शिक्षकांकडून पॉर्न फिल्म दाखवल्याचा प्रकार कोल्हापुरात घडला होता.. शेळेवाडीतल्या विद्यालंकार शाळेतल्या प्रकारानंतर विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या संताप झाला आणि यानंतर आरोपी शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली. तसेच प्रकरण लपवणाऱ्या मुख्याध्यापकांसह इतरांवर कायदेशीर कारवाई इशारा देण्यात आला आहे. पाहुया.