Kiran Kurmavar Special Report : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वडाप व्यावसायात पाय रोवून उभी असलेली ती
abp majha web team Updated at: 25 Feb 2023 04:30 PM (IST)
क्षेत्र कोणतंही असो मुली त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि याचाच प्रत्यय. नागपूरपासून ३०० किमी दूर असलेल्या अहेरी तालुक्यातील रेगुंटा गावात देखील आलाय. किरण कुरमावार पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वडाप व्यावसायात ती पाय रोवून उभी आहे. ती दररोज रेगुंटा ते सिरोंचा असा ७० किमीचा प्रवास करते एका फेरीत ती खर्च वजा जाता ५०० रुपये कमावते