Khopoli Accident Special Report : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरच्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू
abp majha web team | 15 Apr 2023 11:39 PM (IST)

एका कार्यक्रमासाठी मुंबईहून पुण्याला गेलेल्या ढोलताशा पथकावर काळानं घाला घातला. मुंबई-पुणे जुन्या महार्गावरच्या बोर घाटात बस दरीत कोसळली..ज्यात १३ जणांचा मृत्यू झाला.. यात कुणाचा एकुलता एक मुलगा गेला...तर कुणाच्या घरातली दोन्ही मुलं दगावली...या प्रकरणी मृत बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय