Kaun Banega CM Special Report : खुर्ची एक, दावेदार पाच, मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांचं गुऱ्हाळ सुरू
abp majha web team | 27 Apr 2023 10:47 PM (IST)

सत्तासंघर्षाचा निकाल काही दिवसांत लागेल.... तत्पूर्वीच मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांचं गुऱ्हाळ सुरू झालंय... अजितदादांनी मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी मात्र सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांच्या नावावर मोहर उठवलीय...तर शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री म्हणून विखे-पाटील प्रिय आहेत... नक्की काय चाललंय महाराष्ट्रात..