Karnataka CM Special Report : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण?
abp majha web team | 13 May 2023 10:47 PM (IST)

कर्नाटकचं मैदान कोण मारणार हे आज स्पष्ट झालंय..भाजपची सत्ता काँग्रेसने हिसकावून आणली..या निकालानंतर एक प्रश्न उपस्थित केला जातोय तो म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार? कॉंग्रेसमध्ये निकालापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची रित नाही. खासकरून कर्नाटकात तरी कॉंग्रेसने पत्ते बाहेर काढलेली नाहीत. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांची यादी मोठी आहे. या यादीत कुणाची नावं आहे...आणि हीच नावं का चर्चेत आहे पाहूया या रिपोर्टमधून.