Kangana Ranaut ची उमेदवारी, वादाची नांदी; सुप्रिया श्रीनेत यांची पोस्ट वादात Special Report
abp majha web team
Updated at:
26 Mar 2024 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंगना रानौत कायमच चर्चांचा आणि वादांच्या केंद्रस्थानी असते. सिनेमात केलेल्या अभिनयापेक्षा कंगना ही तिने केलेल्या वक्तव्यांनी आणि भूमिकेमुळे वादाचं कारण बनते. तीच कंगना आता लोकसभेच्या मैदानात उतरलीय. आणि आता एक नवा वाद उभा राहिलायय. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक ट्वीट केलं आणि देशभरात त्यावरून वावटळ उठलं... एरवी जशास तसं आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या कंगनाने यावेळी मात्र संयतपणे उत्तर दिलंय. पाहूयात, नेमकं काय झालंय...