Devendra Fadnavis : PA आणि OSD संदर्भात 125 नावं आली, 109 नावं क्लिअर केल, फडणवीसांचं वक्तव्य
१६ फिक्सर पीएस आणि ओसडी नाकारले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट मंत्र्यांनी १२५ पीएस आणि ओसडींची नावं दिली होती १०९ जणांच्या नावांना मंजुरी दिली, १६ नाकारले-फडणवीस १६ फिक्सर लोकांची चौकशी सुरू आहे -फडणवीस "पीएस, ओसडी मुख्यमंत्रीच नेमतात, कोकाटेंना माहित नसेल' .........