Kalyan Crime News : कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी द्या! Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKalyan Vishal Gawali | कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी द्या! Special Report
साधारण तीन महिन्यांपूर्वी मुंबईजवळच्या बदलापुरात शाळकरी मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. लोकांनी मोठं आंदोलन केलं. आरोपीला बेड्या ठोकल्या पुढे त्याचं एन्काऊंटर झालं. पण त्यापेक्षाही धक्कादायक बातमी नुकतीच कल्याणमधून आली. एका नराधमानं १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिला संपवलं. तेही पत्नीच्या मदतीनं... या हैवानांवर जरब कधी बसणार? असा सवाल नागरिक विचारतायत... पाहूयात हा रिपोर्ट..
आधी बदलापूर
आणि आता कल्याण...
पुन्हा एकदा चिमुरड्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं समोर आलं....
मुख्यमंत्री म्हणतायत हा सामाजिक प्रश्न झालाय...
पण याचा सोक्षमोक्ष कधी लागणार?
या हैवानांवर जरब कधी बसणार?