Japan Space Train Special Report: काय आहे जपानचा 'स्पेस ट्रेन' प्रोजेक्त? थेट चंद्रावर ट्रेन?
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 09:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपृथ्वीहून थेट चंद्र व मंगळ ग्रहासाठी रेल्वे:जपानचा महत्वकांक्षी प्रकल्प; चंद्र-मंगळावर मिळणार पृथ्वीसारखी सुविधा. जपान चंद्र व मंगळ ग्रहावर पृथ्वीसारखे राहण्यायोग्य वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्याचा पृथ्वी, चंद्र व मंगळ ग्रहाला जोडण्यासाठी थेट आंतर-ग्रहीय रेल्वे सेवा सुरू करण्याचा मानस आहे. हे ऐकण्यास थोडेसे विचित्र वाटत असले तरी खरे आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या क्योटो विद्यापीठाच्या संशोधकानी काझिमा कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत आघाडी केली आहे.