Jammu Kashmir : कशी संपवणार दहशवादाची कीड? 18 दिवसात 12 नागरिकांची हत्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Oct 2021 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीरमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीये का हा प्रश्न पडावा अश्या घटना गेल्या काही दिवसात काश्मीरात घडल्याय. वाढलेल्या दहशतवादी कारवाया काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. काश्मीरात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा बिगरकाश्मिरी मजुरांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला केलाय. रविवारी कुलगाम भागात तीन मजुरांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्यायेत. ज्यात दोन मजुरांचा मृत्यू झालाय तर एकाची मृत्युशी झुंज सुरुये..नेमकं काय घडतंय काश्मीरात पाहुयात........