Mumbai Vaccination : मुंबईत लस कमी, केंद्रे फार! लसच नाही तर केंद्रांच्या उद्घाटनांचा धडाका कशासाठी?
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
14 May 2021 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या गरजेप्रमाणे लस पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तातडीने केंद्र शासनाने २० लाख डोस उपलब्ध करून द्यावेत. परदेशातून लस आयात करण्यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय धोरण तयार झाल्यास त्याचा फायदा राज्यांना होईल. सध्या अन्य राज्यांकडून जागतिक निविदा काढल्या जात आहेत. परदेशातील लस उत्पादकांकडून राज्यांना वेगवेगळे दर दिले जात आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये स्पर्धा न होता केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे, अशी मागणी केल्याचे टोपे यांनी सांगितले.