HSC Exams Special Report : वर्षात दोन टप्प्यात होणार बारावीची परीक्षा? अभ्यासक्रम निवडण्याचा चॉईस?
abp majha web team | 07 Apr 2023 11:34 PM (IST)
बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भातील..१२ वीची बोर्डाची परीक्षा येत्या काळात दोन सेमिस्टरमध्ये होण्याची शक्यता आहे..नवे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ञ समितीने तसा प्रस्ताव मांडलाय. हा प्रस्ताव मान्य झाल्यास काय बदल होवू शकतात