Chhagan Bhujbal Special Report : छगन भुजबळ यांची नाराजी कशी घालवणार? आरक्षणावर वाद सुरुच
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 11:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण अध्यादेशाचा गुलाल उधळला.. आणि लागलीच ओबीसी नेत्यांनी विशेष करून छगन भुजबळांंनी आंदोलनाच्या तलवारी परजल्या.. तशातच सत्ताधारी आणि विरोधकांमधून सतत कुणी ना कुणी दोन्ही वर्गांच्या बाजूने बोलतायत.. त्यामुळे राजकीय हेतू साधताना, मराठा आणि ओबीसी यांच्यातील अंतर वाढणार नाही आणि संघर्ष विकोपाला जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.