Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

Continues below advertisement

Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

संजय राऊतांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते धादांत खोटं आहे आणि राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो उठाव केला त्याचा मी भाग होतो मला राजकीय जीवनामधे मला घडवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आहे. माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध राजकारणापलिकडले आहे कुणीही आमच्यामधे वाद लावण्याचं षडय़ंत्र करू नका, तो यशस्वी होणार नाही एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वसामान्य कुटुंबात मोठे झाले आहेत..त्यामुळे दोन सर्वसामान्य व्यक्तींमधे फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका वडेट्टीवार साहेब भाजपमधे येण्यासाठी किती प्रयत्न करताय हे मला माहिती आहे पण मी राजकीय एथिक्स पाळतो..असे फालतू प्रयत्न मी करत नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram