Honey Trapped Pradeep Kurulkar : हनी ट्रॅपमध्ये अडकले DRDO चे संचालक Special Report
abp majha web team Updated at: 08 May 2023 09:49 PM (IST)
हनी ट्रॅप..ही अशी गोष्ट आहे की ज्यात एखादा माणूस अडकला की त्यातून बाहेर पडणं कठीण होतं..पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर हे सुद्धा हनी ट्रॅपचे शिकार झाले..आणि गोत्यात आले. फेसबुकवरुन एका महिलेसोबत त्यांची मैत्री झाली..आणि याचाच फायदा घेत त्या महिलेने कुरुलकरांकडून भारतीय संरक्षण विभागाची माहिती काढून घेतली..नेमकं काय घडलंय कुरुलकरांसोबत पाहूया या रिपोर्टमधून....