Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार

Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार

  नाशिकमधल्या सीडीओ मेरी हायस्कूल या ठिकाणी आज TET  परीक्षा सुरू असताना पहिल्या सत्रातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला गेला आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झालेली आहे प्रशासनाकडून देखील या संदर्भात कोणतीही भूमिका न घेतल्याने त्या विद्यार्थ्यांचा नुकसान झाल्यास ने विद्यार्थी गोंधळात सापडले आहे. या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी सांगितले..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola