Hijab Iran Special Report : इराणमध्ये पेटला हिजाबचा मुद्दा, हिजाबविरोधात पेटलं युद्ध
abp majha web team
Updated at:
20 Sep 2022 11:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHijab Iran Special Report : बातमी आहे इराणमधून.. इराणमध्ये हिजाबच्या विरोधात युद्ध सुरू झालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही... इराणच्या रस्त्यावर असंख्य महिला उतरल्या आहेत.. त्यांनी पेटवलेल्या आंदोलनाच्या ज्वालेची धग जगभरात पोहोचली आहे.. इराणमध्ये जरी हे युद्ध सुरु झालं असलं तरी आगामी काळात याचे मोठे पडसाद जगभरात उमटू शकतात.. कुठल्या गोष्टीवरुन हे सगळं घमासान सुरु झालं आणि पुढे याचे काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया