Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापीत शिवलिंग की कारंजा? Special Report
abp majha web team | 17 May 2022 11:00 PM (IST)
दरम्यान ज्ञानवापी मशिदीत जे सर्वेक्षण केलं गेलं या सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला गेलाय. पण ते शिवलिंग नसून कारंजा असल्य़ाचं मुस्लिम पक्षकारांनी म्हटलंय. पाहूयात यासंदर्भातला रिपोर्ट